Ferfar #1645 · गुगुळ पिंप्री
सेनगाव, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : S.B.H.शाखा गोरेगाव
लिहुन घेणार : महावीर अभयकुमार साळवे
यांनी सर्व्हे क्रमांक 301 वर फेरफार क्रमांक 929 ने घेतलेला बोजा S.B.H.शाखा गोरेगाव चा बोजा अभयकुमार बळीराम कड 200000/
सर्व्हे क्रमांक 58 वर फेरफार क्रमांक 920 ने घेतलेला बोजा S.B.H.शाखा गोरेगाव चा बोजा 200000/ अभयकुमार बळीराम कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.