सातबारा Watch

← गुगुळ पिंप्री

Ferfar #1646 · गुगुळ पिंप्री

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
विशाल संजय भांडेकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- महादेव कुंडलीका जावळे रा. गुगुळ पिंप्री(खाता क्रमांक304) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग वाशीम , (खाता क्रमांक :-1530)गट/सर्व्हे क्रमांक 11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2411 दिनांक 16/09/2013 प्रमाणे रक्कम रुपये 25389 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.