Ferfar #1884 · भगवती
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- नामदेव गोविंदा ढोले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : STATE BANK OF INDIA , GOREGAON
लिहून घेणार : जगदीश भागवत जाधव
अर्जदार श्री भागवत विश्वनाथ जाधव रा भगवती ता सेनगाव जिल्हा हिंगोली यांनी सर्व्हे क्रमांक 216 वरील स्टेट .बँक ऑफ इंडिया .गोरेगांव 198000/ भागवत विश्वनाथ - फेरफार क्रमांक 2 हैद्रा.शा फेरफार घेतलेला बोजा कमी करण्याबाबत चे पत्र व NO DUE CERTIFICATE दिल्या वरून गट न २१६ वर च्या ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.