Ferfar #1934 · सुरजखेडा
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- रवि काशिनाथ इंगोले
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
कैलास नारायण मगर रा. सुरजखेडा(खाता क्रमांक46) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56, लागवडीयोग्य क्षेत्र 3.5900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कार्यकारी अभियंता लघु पांठबंधारे विभाग वाशीम तर्फे पाठबंधारे विभाग विकास महामंडळ नागपुर , (खाता क्रमांक :-1216)गट/सर्व्हे क्रमांक 56 लागवडीयोग्य क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2572 दिनांक 25/09/2012 प्रमाणे रक्कम रुपये 96478 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.व मा.तहसिलदार साहेब सेनगांव यांचे पत्र जा.क्र.2026/जमीन/कावी- दिनांक 12/10/2026 प्रमाणे नोंद घेण्यात आली.