सातबारा Watch

← ताकतोडा

Ferfar #1740 · ताकतोडा

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
शिवराज नागनाथ सब्बनवार
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- सखुबाई बळीराम रवने रा. ताकतोडा(खाता क्रमांक1790) यांचे गट/सर्व्हे क्रमांक196, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मा.उपविभागीय अधिकारी हिंगोली यांचे आदेश जा.क्र.2026/जमीन/विक्री परवानगी प्र/कावी-368 दिनांक 24/09/2026 अन्वये शितल दिपक सावके 0० हे 01 आर जमीन सिंचनासाठी विहीर खोदकाम करण्यासाठी खरेदी परवानगी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हक्का सह लिहुन घेणार : शितल दिपक सावके , (खाता क्रमांक :-1404)गट/सर्व्हे क्रमांक 196 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2900 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.