Ferfar #6903 · सेनगांव
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-10-16
- Objection until
- 2025-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 918
- Talathi
- हर्षवर्धन विधाधर गवई
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2025
अर्जदार :- पांडुरंग खंडू शेळके रा.ता.सेनगाव जि.हिंगोली यांनी अर्ज दिला की,मौजे सेनगाव येथील गट क्र.918 मधील खातेदार कै. विठ्ठल खंडूजी शेळके हे दिनांक 09/04/2009 रोजी मयत झाल्या असुन मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाण
1.आशामती विठ्ठल शेळके यांना मोजे सेनगाव येथील गट क्र. 918 मध्ये क्षेत्र 00 हे. 42 50 आर
2.पांडुरंग खंडू शेळके यांना मोजे सेनगाव येथील गट क्र. 918 मध्ये क्षेत्र 00 हे. 42 50 आर
सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत अनोंदणीकृत मृत्युपत्र 20 रुपयाच्या बॉड वरील बॉड क्रमाक 9333 दिनाक 06/12/2007, 100 रुपयाच्या बॉड वर शपथपत्र व हिंगोली महिला समाचार वृत्तपत्रातील जाहीर प्रगटन दि.13/10/2025 इत्यादी कागदपत्रे दाखल केल्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राचर्ची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू. नोंदीचा दाखला जाहीर प्रगटन काढून व मृत्युपत्र बाबतचा पंचनामा करून नोंद घेण्यात आली.