सातबारा Watch

← सेनगांव

Ferfar #7346 · सेनगांव

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- जयनारायण जेठमल काबरा रा. सेनगांव(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6,बिगरशेती क्षेत्र 1.6190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0088 हे.आर.चौ.मी (88.36 चौ.मी ) प्लॉट क्र. 26 चा भाग हे त्यांनी लिहुन घेणार : भागवत सटवाजी कुटे ,माधव परसराम कोंधे रा.ता.सेनगांव -, (खाता क्रमांक :-303035)गट/सर्व्हे क्रमांक 6 बिगरशेती क्षेत्र 0.0088 हे.आर.चौ.मी (88.36 चौ.मी ) प्लॉट क्र. 26 चा भाग यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2592 दिनांक 20/12/2006 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.