सातबारा Watch

← सेनगांव

Ferfar #7348 · सेनगांव

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
951
Talathi
पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- विवेक प्रभाकर घोंगडे (मुळ मालक प्रभाकर तुळशिराम घोंगडे पाटील)रा. सेनगांव(खाता क्रमांक825) यांचे सर्वे क्र. 274/3 गट क्रमांक 951, बिगरशेती क्षेत्र 0.3785 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी (46.40 चौ.मी) प्लॉट क्र. 7 दक्षिणेकडील भाग दस्त क्र. 708 दि. 25/02/91 व तसेच बिगरशेती क्षेत्र 0.0046 हे.आर.चौ.मी.(46.48 चौ.मी.) प्लॉट क्र. 7 दस्त क्र. 107 दि. 20/01/92 हे त्यांनी लिहुन घेणार : सुदाम बाबुराव गुजर रा.खुडज , (खाता क्रमांक :-303037) सर्वे क्र. 274/3 गट क्रमांक 951 बिगरशेती क्षेत्र 0.0092 हे.आर.चौ.मी (92.88 चौ.मी) प्लॉट क्र. 7 यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्र. 708 दिनांक 25/02/1991 व खरेदी दस्त क्रमांक 107 दिनांक 20/01/1992 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.