Ferfar #7350 · सेनगांव
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2
- Talathi
- पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
सखाराम नामदेव देशमुख रा. सेनगांव(खाता क्रमांक1522) यांचे मुळ गट क्र. 9 रुपांतरीत गट क्रमांक 9/2, बिगरशेती क्षेत्र 46.3220 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1141 आर.चौ.मी (111.41 चौ.मी.) प्लॉट क्र. 34 ज्याचा एन.ए.क्र. 2003/JMB/WS/I194 Date 12/02/2004 हे त्यांनी
लिहुन घेणार :
अयोध्याबाई तातेराव (रावसाहेब) देशमुख रा.सेनगांव, (खाता क्रमांक :-303038) मुळ गट क्र. 9 रुपांतरीत गट क्रमांक 9/2 बिगरशेती क्षेत्र 1.1141 आर.चौ.मी (111.41 चौ.मी.) प्लॉट क्र. 34
यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1243 दिनांक 24/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.