Ferfar #7351 · सेनगांव
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
जयनारायण जेठमल काबरा रा. सेनगांव(खाता क्रमांक439) यांचे गट क्रमांक 6, बिगरशेती क्षेत्र 1.6190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी (90.00 चौ.मी ) प्लॉट क्र. 40 चा भाग ज्याचा एन.ए.क्र. 1999/JMB/NA/CR/7 Office Of The Tahasildar Sengaon Date 08/10/99 हे त्यांनी लिहुण घेणार पांडुरंग निवृत्ती रोडगे रा. सेनगांव यांना दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्र. 2479 दिनांक 20/12/2007 रोजी र.रु. 81000 घेऊन खरेदी दिला. पुढे हाच प्लॉट पांडुरंग निवृत्ती रोडगे यांनी
लिहुन घेणार :
जयप्रकाश रामकिशनजी काबरा रा. सेनगांव , (खाता क्रमांक :-303046) गट क्रमांक 6बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी (90.00 चौ.मी) प्लॉट क्र. 40 चा भाग
यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1877 दिनांक 26/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.