सातबारा Watch

← सेनगांव

Ferfar #7356 · सेनगांव

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
950
Talathi
पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- अंबादासराव भाऊराव देशमुख तर्फे मुखत्यार आम म्हणून सचिन अंबादासराव देशमुख रा. सेनगांव (खाता क्रमांक220) यांचे सर्वे क्र. 274/2 गट क्रमांक 950, बिगरशेती क्षेत्र 1.3683 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी ( 139.29 चौ.मी ) प्लॉट क्र. 20 ज्याचा एन.ए.क्र.84/LND/2190/ Office Of The Tahasildar Hingoli Date 20/08/86 हे त्यांनी लिहुन घेणार : मनोज दशरथराव पाटील रा. हिंगोली , (खाता क्रमांक :-303050) सर्वे क्र. 274/2 गट क्रमांक 950 बिगरशेती क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (139.29 चौ.मी ) प्लॉट क्र. 20 यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3015 दिनांक 05/12/2014 प्रमाणे रक्कम रुपये 321000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.