Ferfar #7358 · सेनगांव
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 950
- Talathi
- पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
अंबादासराव भाऊराव देशमुख रा. सेनगांव(खाता क्रमांक220) यांचे सर्वे क्र. 274/2 गट क्रमांक 950, बिगरशेमी क्षेत्र 1.3683 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी ( 144.00 चौ.मी ) प्लॉट क्र. 71 ज्याचा एन.ए.क्र.86/LND/2190/Office Of The Tahasildar Hingoli Date 20/08/86 हे त्यांनी
लिहुन घेणार :
तुळसाबाई सुभाषराव मस्के रा. भानखेडा, (खाता क्रमांक :-303052) सर्वे क्र. 274/2 गट क्रमांक 950 बिगरशेती क्षेत्र 0.0144 हे.आर.चौ.मी ( 144.00 चौ.मी) प्लॉट क्र.71
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 340 दिनांक 16/07/1997 प्रमाणे रक्कम रुपये 23000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.