Ferfar #7359 · सेनगांव
सेनगाव, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 950
- Talathi
- पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
अंबादासराव भाऊराव देशमुख तर्फे मुखत्यार आम म्हणून सचिन अंबादासराव देशमुख रा. सेनगांव(खाता क्रमांक220) यांचे सर्वे क्र. 274/2 गट क्रमांक 950, बिगरशेती क्षेत्र 1.3683 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी ( 69.64 चौ.मी ) प्लॉट क्र. 25 चा भाग ज्याचा एन.ए.क्र. 84/LND/2190 /Office Of The Tahasildar Hingoli Date 20/08/86 हे त्यांनी
लिहुन घेणार :
कमलबाई रामराव पवार रा. सेनगांव , (खाता क्रमांक :-303053) सर्वे क्र. 274/2 गट क्रमांक 950 बिगरशेती क्षेत्र 0.0069 हे.आर.चौ.मी ( 69.64 चौ.मी) प्लॉट क्र. 25 चा भाग
यांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1365 दिनांक 24/04/2017 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.