सातबारा Watch

← सेनगांव

Ferfar #7365 · सेनगांव

सेनगाव, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
943
Talathi
पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- कल्पना विलासराव खाडे ,विक्रांत विलासराव खाडे ,विशाल विलासराव खाडे ,सतिष कुंडलीक खाडे ,सरोजनी कुंडलीक खाडे ,सुरेश कुंडलीक खाडे (मुळ मालक कुंडलिकराव नथ्थुजी खाडे) - - -रा. सेनगांव(खाता क्रमांक241) यांचे सर्वे क्र.160/1 गट क्रमांक 943, बिगरशेती क्षेत्र 1.6503 हे.आर.चौ.मी पैकीबिगरशेती क्षेत्र 0.0094 हे.आर.चौ.मी (94.74 चौ.मी) प्लॉट क्र.18 ज्याचा एन.ए.क्र.84/LND/BD/119 Office Of The Tahasildar Hingoli Date 15/05/85 हे त्यांनी लिहुन घेणार : रमेश सिताराम खैरे रा.पुसेगांव , (खाता क्रमांक :-303054) सर्वे क्र. 160/1 गट क्रमांक 943 बिगरशेती क्षेत्र 0.0094 हे.आर.चौ.मी (94.74 चौ.मी) प्लॉट क्र. 18 यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 369 दिनांक 19/11/1997 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.