सातबारा Watch

← मोप

Ferfar #1380 · मोप

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
246, 254
Talathi
अविनाश अरुण जोगे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा हिंगोली गहाणखत लिहुन देणार : सोनाजी रामेश्वर कोंघे रा. मोप यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2971-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 985000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246, 254 क्षेत्र 1.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाजी रामेश्वर कोंघे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 985000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.