Ferfar #2102 · आंबाळा
हिंगोली, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली , सह दु.नि.हिंगोली 2
लिहुन देणार : अनिताबाई विश्वनाथ चव्हाण रा. आंबाळा यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 4052024 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 260, 267, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिताबाई विश्वनाथ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक UBI/HNL/Mort-charge/16/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.