Ferfar #1520 · वडद
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-27
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 254
- Talathi
- अविनाश अरुण जोगे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/07/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नागनाथ अर्बन को ऑप बँक लि.शाखा हिंगोली तर्फे शाखाव्यवस्थापक संजय तुळशिरामजी आघाव
गहाणखत लिहुन देणार : भगवान अशोक धवसे रा. वडद यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 6163-2026 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान अशोक धवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.