Ferfar #411 · खानापुर बंगला
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/3
- Talathi
- सूर्यभान शामजी धनवे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,लिहुन देणार:- आरुणा सोपानराव सोळंके ,यशवंत सोपानराव सोळंके (खाता क्रमांक :- 298) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 22/3
हक्कसोड लिहुन घेणार:- कांताबाई सोपानराव सोळंके , यांना दुय्यम निबंधक जिल्हा हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8702-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.