सातबारा Watch

← सिरसम खुर्द

Ferfar #759 · सिरसम खुर्द

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
संतोष दिनानाथ मुसने
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 मौ सिरसम खु येथील अर्जदार- विश्वनाथ सिताराम लोथे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन गट क्रं 104 मधील राजु विश्वनाथ लोथे,रामकिसन विश्वनाथ लोथे,शिवाजी मारोती लोथे हे नाव कमी करुन नामदेव विठोबा लोथे हे दि 06/05/2022 रोजी मयत झाले असुन त्याचे वारस शंकर नामदेव लोथे ची नोंद विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरुन दप्तरी दाखल केले.