Ferfar #2156 · हिरडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193
- Talathi
- अमोल संभाजी पवार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा. तहसीलदार हिंगोली यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/वाटणी/85/आदेश/कावी- 97 ,आदेश दिनांक 30/10/2026 अन्वये नोंद घेण्यात येते कि,मौजे हिरडी ता. जि.हिंगोली येथील खातेदार 1. यशोदा अमोल डुकरे 2. कलमबाई दिगांबर बोडखे 3. संदीप डिगांबर बोडखे यांचा सामाईक शेत जमीन गट क्र. 193 मध्ये क्षेत्र 02 हे.00 आर व पो.ख.क्षेत्र 00 हे. 00 आर, असुन त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार जमिनीचे वाटणीपत्राचा खालील प्रमाणे आदेश पारित केला आहे.
1. विठ्ठल किसन बोडखे यांना मौजे हिरडी येथील गट क्र. 193 मध्ये क्षेत्र 00 हे.60 आर व पो.ख.क्षेत्र 00 हे. 00 आर
जमीन वरील प्रमाणे वाटुन दिले असे व. मा. तहसीलदार हिंगोली यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम1966 चे कलम 85 प्रमाणे आदेशाची प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.