Ferfar #801 · खडकद बुद्रुक
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- राजकुमार प्रकाश शेळके
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026अर्जदार: - गोपाल गजानन मस्केरा. खडकद बुद्रुक ता. जि.हिंगोली यांची शेत जमीन मौजे खडकद बुद्रुक येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 49 क्षेत्र 1 हे.00 आर वर पूर्वी दाखल केलेला ७/१२ सदरी दाखल असलेला गोपाल गजानन मस्के अपाक लताबाईं गजानन मस्के यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुरावा म्हणुन आधार कार्ड , टी.शी. दिल्यावरून अ.पा.क. शेरा कमी करण्यात आला.