सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #1150 · चिंचोली

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
निकिता दिलीप कटके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : State Bank of India लिहून घेणार : बाबाराव तुकाराम ढगे यांनी सर्व्हे क्रमांक : 67 तपशिल : एस बी एच शाखा बासंबा कडुन 140000 रुपये चा बोजा बाबाराव तुकाराम यांच्या नावे - 784 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.