सातबारा Watch

← खांबाळा

Ferfar #1259 · खांबाळा

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 105, 132, 63, 83
Talathi
वैभव साहेबराव सोसे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि शाखा हिंगोली गहाणखत लिहुन देणार : श्रीराम किसन पवार रा. खांबाळा यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8790-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 218000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100, 105, 132, 63, 83 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीराम किसन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 218000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.