सातबारा Watch

← अंधारवाडी

Ferfar #1569 · अंधारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
127/2
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- विनोद ओमप्रकाश भारुका रा. हिंगोली (खाता क्रमांक475) यांचे मौजे अंधारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 127/2 मधील बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 39 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : आशिष अशोक बंधु रा.हिंगोली (खाता क्रमांक :-1412) मौजे अंधारवाडीमधील गट/सर्व्हे क्रमांक 127/2 मधील प्लॉट क्र 39 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8713/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.