Ferfar #1573 · अंधारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
श्रीराम जगन्नाथ बगडीया यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री भरत पुरनलाल यादव रा.हिंगोली (खाता क्रमांक501) यांचे मौजे अंधारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/1 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 62 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
भरत पुरनलाल यादव रा.हिंगोली (खाता क्रमांक :-1414) मौजे अंधारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/1 मधील प्लॉट क्र 62 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5057/2026 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 61000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.