Ferfar #8852 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
अनिता गणेशलाल साहु रा. कारवाडी (खाता क्रमांक9160) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92/1 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 318 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
सागर अनिल भालेराव रा.माळधामणी (खाता क्रमांक :-9605) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92/1 मधील प्लॉट क्र 318 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6918/2026 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 85000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.