सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9008 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- निर्मलाबाई पाराजी ऊचाडे रा. बळसोंड(खाता क्रमांक8786) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 107 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 43 बी चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : 1) तुळसा लखन उचाडे 2) माया रवि उचाडे 3) सुमित्रा राजू उचाडे रा.बळसोंड (खाता क्रमांक :-9516) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 107 मधील प्लॉट क्र 43 बी चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7943/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.