Ferfar #9012 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परभणी
गहाणखत लिहुन देणार : संतोष कोंडबा कऱ्हाळे रा. बळसोंड यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 7987-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 क्षेत्र 1.1163 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष कोंडबा कऱ्हाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.