Ferfar #9016 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
प्रफुल सुर्यकांत शहाणे रा. हिंगोली (खाता क्रमांक8446) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 87/1 मधील बिगरशेती क्षेत्र 1.4250 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 75 चे बिगरशेती क्षेत्र 1.4250 आर.चौ.मी (142.50 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
अब्दुल कासीम प्यारेवाले रा.गारमाळ (खाता क्रमांक :-9518) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 87/1 मधील प्लॉट क्र 75 चे बिगरशेती क्षेत्र 1.4250 आर.चौ.मी (142.50 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8038/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.