सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9017 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा परभणी गहाणखत लिहुन देणार : विपूल विलासराव सरनाईक रा. बळसोंड यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8068-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1830000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विपूल विलासराव सरनाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1830000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.