सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9035 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- फेरोज खॉ आरसल्ला खॉ पठाण रा. हिंगोली (खाता क्रमांक5378) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 94 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1143 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 67 चे बिगरशेती क्षेत्र 1.1143 आर.चौ.मी (111.43 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : विशाल वसंतराव घुगे रा.बासंबा (खाता क्रमांक :-9521) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 94 मधील प्लॉट क्र 67 चे बिगरशेती क्षेत्र 1.1143 आर.चौ.मी (111.43 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8123/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.