सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9052 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
77/3
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- सविता प्रीतिश जैन रा. मालीवाडी छत्रपती संभाजी नगर (खाता क्रमांक8350) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 77/3 मधील बिगरशेती क्षेत्र 0.9356 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 0.9356 आर.चौ.मी (96.56 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : अजय अशोक मंदाडे रा.बळसोंड (खाता क्रमांक :-9529) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 77/3 मधील प्लॉट क्र 7 चे बिगरशेती क्षेत्र 0.9356 आर.चौ.मी (96.56 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8212/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.