सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9066 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
93/2
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- गोविंद लखनलाल देवहंस ,दुर्गा गोविंद देवहंस -रा. हिंगोली (खाता क्रमांक4279) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक93/2 मधील बिगरशेती क्षेत्र 0.8204 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 1 वरील रो.हाऊस क्र डि 2 चे बिगरशेती क्षेत्र 0.8204 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रमोद मारोतराव मगर रा.पिंपरखेड (खाता क्रमांक :-9546) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 93/2 मधील प्लॉट क्र 1 वरील रो.हाऊस क्र डि 2 चे बिगरशेती क्षेत्र 0.8204 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8293/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2089000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.