सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9069 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
125/3
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- सपन गणेश बगडिया रा. हिंगोली (खाता क्रमांक6655) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक125/3 मधील बिगरशेती क्षेत्र 4.1875 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 136 व 137 दोन्ही प्लाटचे एकत्रित मिळुन बिगरशेती क्षेत्र 2.0625 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सिकंदर जुम्मन गवळी रा.गारमाळ (खाता क्रमांक :-9545) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/3 मधील प्लॉट क्र 136 व 137 दोन्ही प्लाटचे एकत्रित मिळुन बिगरशेती क्षेत्र 2.0625 आर. यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8291/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.