Ferfar #9076 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
संतोष अर्जुन माने रा. बळसोंड(खाता क्रमांक7356) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 97 मधील बिगरशेती क्षेत्र 2.7000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 71 चे बिगरशेती क्षेत्र 2.7000 आर.चौ.मी (270.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
अशोक शंकरलाल खंडेलवाल रा.अमरावती (खाता क्रमांक :-9551) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 97 मधील प्लॉट क्र 71 चे बिगरशेती क्षेत्र 2.7000 आर.चौ.मी (270.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8317/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.