सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9078 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- शोभा मन्मथस्वामी फत्तेपुरे रा. हिंगोली (खाता क्रमांक8816) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 67 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1330 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 119/ब चे बिगरशेती क्षेत्र 1.1330 आर.चौ.मी (113.30 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : 1) दिपक आत्माराम अंभोरे 2) शारदा दिपक अंभोरे रा.चौंढी खु (खाता क्रमांक :-9555) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 67 मधील प्लॉट क्र 119/ब चे बिगरशेती क्षेत्र 1.1330 आर.चौ.मी (113.30 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8357/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.