Ferfar #9079 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
संदीप शिवाजीराव पाटील रा. हिंगोली (खाता क्रमांक7235) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 117 मधील बिगरशेती क्षेत्र 5.4000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 19 चे बिगरशेती क्षेत्र 2.7000 आर.चौ.मी (270.00 चौ.मी) हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
समीर शिवाजीराव पाटील रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9556) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 117 मधील प्लॉट क्र 19 चे बिगरशेती क्षेत्र 2.7000 आर.चौ.मी (270.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8360/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.