Ferfar #9087 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/3
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
अनिल चंद्रभान मंदाडे रा. बळसोंड(खाता क्रमांक9369) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/3 मधील बिगरशेती क्षेत्र 1.6395 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 141 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.8197 आर.चौ.मी (81.97 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रियंका सचिन काष्टे रा.बळसोंड (खाता क्रमांक :-9567) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/3 मधील प्लॉट क्र 141 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.8197 आर.चौ.मी (81.97 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8408/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.