सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9093 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
125/3
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- जावेद मदार मुन्नीवाले रा. गारमाळ (खाता क्रमांक9156) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/3 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 74 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : मिलिंद बापुराव बहात्तरे रा.कळमनुरी (खाता क्रमांक :-9570) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/3 मधील प्लॉट क्र 74 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8428/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.