सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9096 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- काशिराम दत्तराव गिते रा.भांडेगांव (खाता क्रमांक2399) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 107 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 59 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : 1) गजानन प्रकाश मेटकर 2) निलेश प्रकाश मेटकर रा.ब्राम्हणवाडा (खाता क्रमांक :-9573) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 107 मधील प्लॉट क्र 59 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 84512026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.