Ferfar #9097 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
लतादेवी रमेशचंद्र झंवर यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री सुशिल श्रीनिवास मुंदडा रा. हिंगोली (खाता क्रमांक3430) यांचे मौजे बळसोंड गट/सर्व्हे क्रमांक 120 मधील बिगरशेती क्षेत्र 9.0950 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 65 वरील रो हा.क्र.02 चे बिगरशेती क्षेत्र 0.7088 आर.चौ.मी (70.88 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
कमल शंकरराव जाधव रा.सवना (खाता क्रमांक :-9574) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 120 मधील प्लॉट क्र 65 वरील रो हा.क्र.02 चे बिगरशेती क्षेत्र 0.7088 आर.चौ.मी (70.88 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8452/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.