Ferfar #9104 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
1) अंकीत प्रकाश बगडीया 10% 2) पुजा संजयकुमार बगडीया 45% 3) शोभादेवी कैलाशचंद बगडीया 45% रा. हिंगोली (खाता क्रमांक645) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 93/2 मधील बिगरशेती क्षेत्र 70.5643 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 4 वरील रो हाऊस क्र 01 चे बिगरशेती क्षेत्र 0.8101 आर.चौ.मी (81.01 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिता नंदकिशोर बियाणी रा.मसलापेन (खाता क्रमांक :-9581) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 93/2 मधील प्लॉट क्र 4 वरील रो हाऊस क्र 01 चे बिगरशेती क्षेत्र 0.8101 आर.चौ.मी (81.01 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8485/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.