Ferfar #9105 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
संतोष काशीनाथ खिल्लारे रा. लोहगांव (खाता क्रमांक8862) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92/1 मधील बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 513 व 512 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी (162.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
आराधना प्रशांत कांबळे रा.वडगांव (खाता क्रमांक :-9583) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92/1 मधील प्लॉट क्र 513 व 512 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.6200 आर.चौ.मी (162.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8492/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.