Ferfar #9114 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
अरुणादेवी उत्तमराव मोरे यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री शेख युनुस शेख अली रा. हिंगोली(खाता क्रमांक9277) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 113 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 437 चे बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी (111.63 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
इस्माईल बिराम प्यारेवाले रा.गारमाळ (खाता क्रमांक :-9579) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 113 मधील प्लॉट क्र 437 चे बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी (111.63 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8480/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.