Ferfar #9115 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि नांदेड मर्चंट्स को ऑप बँक लिमिटेड मार्फत व्यवस्थापक शाखा हिंगोली - गणेश महादेव माळोदे
गहाणखत लिहुन देणार : अभिजीत शंकरराव उदावंत रा. बळसोंड यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8508-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93/2 क्षेत्र 0.8009 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत शंकरराव उदावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.