सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9117 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
125/1
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- 1) राजेंद्र मुरलीधर बगडीया 2) सुर्यकिरण हिरालाल गौंड 3) स्वप्नेश शाम राजुलवार रा. हिंगोली (खाता क्रमांक207) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/1 मधील बिगरशेती क्षेत्र 47.4088 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 58 चे बिगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिता द्वारकादास गायकवाड रा.नर्सी नामदेव (खाता क्रमांक :-9584) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/1 मधील प्लॉट क्र 58 चे बिगरशेती क्षेत्र 0.9144 आर.चौ.मी (91.44 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8520/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.