सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9121 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- लतादेवी रमेशचंद्र झंवर यांच्या तर्फे मु.आम घेवुन लिहुन देणार श्री सुशिल श्रीनीवास मुंदडा रा. हिंगोली (खाता क्रमांक3430) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 120 मधील बिगरशेती क्षेत्र 9.0950 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 72 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : सुभाष संभाजी काशिदे रा.विष्णुपुरी (खाता क्रमांक :-9587) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 120 मधील प्लॉट क्र 72 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8547/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.