Ferfar #9131 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
नितीन पुरुषोत्तम डिके रा. हिंगोली (खाता क्रमांक6019) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 84 मधील बिगरशेती क्षेत्र 5.5696 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 130 चे बिगरशेती क्षेत्र 1.1141 आर.चौ.मी (111.41 चौ.मी.) हे त्यांनी
लिहुन घेणार :
नागोराव विठ्ठलराव मोरे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9536) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 84 मधील प्लॉट क्र 130 चे बिगरशेती क्षेत्र 1.1141 आर.चौ.मी (111.41 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2858/2006 दिनांक 31/08/2006 प्रमाणे रक्कम रुपये 480000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.