सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9133 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक84) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 95 मधील बिगरशेती क्षेत्र 55.3968 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 3 चे बिगरशेती क्षेत्र 0.0108 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2000/B-JMB/CR-198 Office Of The Tahsildar Hingoli Dated 27/06/2000 हे त्यांनी लिहुन घेणार : बेबीताई विलास पाईकराव रा.खडकद बु. (खाता क्रमांक :-9537) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 95 मधील प्लॉट क्र 3 चे बिगरशेती क्षेत्र 0.0108 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 904/2002 दिनांक 26/02/2002 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.