सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9134 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- भगवान सितारामपंत पिंगळकर रा. हिंगोली (खाता क्रमांक7663) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 84 मधील बिगरशेती क्षेत्र 6.3036 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 6 वरील तळमजल्यावरील गाळा क्रमांक 10 चे बिगरशेती क्षेत्र 0.1394 आर.चौ.मी (13.94 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : रघुविर गोविंदराव पतंगे रा.घोडा कामठा (खाता क्रमांक :-9538) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 84 मधील प्लॉट क्र 6 वरील तळमजल्यावरील गाळा क्रमांक 10 चे बिगरशेती क्षेत्र 0.1394 आर.चौ.मी (13.94 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3652/2008 दिनांक 29/12/2008 प्रमाणे रक्कम रुपये 76000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.